Close Visit Mhshetkari

RTE Addmission : RTE 25 % प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ संदर्भात महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित, आता ‘ या ‘ दिवसापर्यंत करता येणार अर्ज

RTE Addmission : श्री.शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद (सर्व),प्रशासन अधिकारी म.न.पा/न.पा. (सर्व) यांना RTE २५% प्रवेश प्रक्रिया फेरीच्या मुदत वाढ करणेबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित केले आले आहे.

RTE Addmission Process 2025

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेसाठी दि.१४-१-२०२५ ते २७-१-२०२५ पर्यंत प्रवेश मुदत देण्यात आलेली होती.

आता सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे की, सन २०२५-२६ या वर्षाची RTE 25% प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ दि.२८-१-२०२५ ते २-२-२०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सर्व पालकांना वाद्वारे आवाहन करण्यात आले आहे की, देण्यात आलेल्या मुदतीत आरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेचे फॉर्म ऑनलाईन भरावेत. RTE Addmission 2025 साठी अंतिम मुदत असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही.

RTE Administration Documents

निवासी पुरावा (खालील एक पुरावा)

  • ड्रायव्हिंग लायसन्स, 
  • आधार कार्ड, 
  • घरपट्टी, 
  • मतदान ओळखपत्र, 
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक 
  • जन्मतारखेचा पुरावा
  • दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, 
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, 
  • अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, 
  • विधवा/ घटस्फोटीत महिला असल्याचा पुरावा
हे पण वाचा ~  MCX Gold Rates : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात मोठी उसळी, सोने 90 हजारांच्या उंबरठ्यावर; पहा किती वाढणार सोने

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!