PPF Account : नमस्कार मित्रांनो घरी बसल्या पैसे कमवायचे अनेक माध्यमातून त सध्या भारतात उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून पैसे कमवू शकता. तर आज आपण अशीच एक सुवर्णसंधी बघणार आहोत त्यामध्ये आपण पैसे कमवून सहज आणि खात्रीशीर कमाई करू शकतो.
Provident Fund new update
सद्यस्थितीत भारतामध्ये उत्कृष्ट योजना चालवल्या जात आहेत ज्याच्या मदतीने लोकांना मोठा फायदा मिळत आहे. त्यापैकी पीपीएफ योजना म्हणजे पब्लिक प्रॉडक्ट फंड होय ही सरकारतर्फे चालवल्या जाणारी योजना असून, खात्रीशीर परतावा मिळत असल्याकारणाने यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते.
या योजनेत मित्रांनो आपण पाचशे रुपयांपासून दीड लाख रुपयापर्यंत वार्षिक गुंतवणूक करू करू शकतो परंतु एखाद्या वेळेस आपल्याकडून पैसे भरता आले नाही तर आपले खाते निष्क्रिय होऊ शकते त्यामुळे सामान्य माणसाला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते.त्यामुळे, PPF योजनेबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
खाते उघडण्याची प्रक्रिया
तुमचे PPF खाते पुन्हा सुरू करण्यासाठी खातेदाराला बँकेत व पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल जे ते तुम्ही सहजपणे आपले पीएफ खाते उघडू शकता.तसेच तुमचे पीएफ खाते निष्क्रिय झाले असेल, तर एक फॉर्म भरून द्यावा लागतो. फॉर्म भरून दिल्यानंतर आपले खाते पुन्हा चालू होऊ शकते.
आपले खाते असलेल्या बँकेत किंवा पोस्टात आपल्याला थकबाकीची रक्कम भरावी लागेल आणि वर्षाला 50 रुपये दंडही भरावा लागेल.समजा PPF खाते 4 वर्षांसाठी बंद असेल तर चार वर्षांसाठी 2000 रुपयांची थकबाकी भरावी लागेल.
थोडक्यात वर्षाला 50 रुपये दराने 200 रुपये दंड भरावा लागेल. काही वर्षांपूर्वी, मुदतपूर्तीपूर्वी पीपीएफ खाते बंद करण्याची परवानगी होती.
आपल्याला जर आपल्या पीएफ खात्यावरती कर्ज रक्कम घ्यायची असेल तर आपण घेऊ शकतो. जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठी किंवा मुलाच्या शिक्षणाचा खर्च समाविष्ट असतो.पीपीएफ खात्यात 5 वर्षे गुंतवणूक केल्यानंतरच हे करता येते. पीएफ खात्यातूनही कर्ज घेता येते.
पीपीएफ रक्कमेवर आयकर सूट
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपल्या पीएफ खात्यातील गुंतवणुकीवर आयकर कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर कर सूट दिली जाते. यासोबतच व्याजाचे उत्पन्न आणि मॅच्युरिटीवर मिळालेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही.
Braylon Hobbs
yuliza kaija
Kaylani Powers
Breylyn Tallgren