आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! ‘या’ तारखे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही 8th Pay Commission लाभ ? 

8th Pay Commission : नमस्कार मित्रांनो,सध्या संपूर्ण देशात आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. 17 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.

नवीन आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे.

8th Pay Commission News

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या सातवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळत आहे 2016साली या वेचन आयोगाची स्थापना होऊन 2018 साली या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली. थोडक्यात सत्ता अस्तित्वात असलेला वेतन आयोग डिसेंबर 2025 पर्यंत कार्यरत राहणार आहे.

आता नव्याने प्रस्थापित करण्यात आलेला नवीन आठवा वेतन आयोग जानेवारी 2024 पासून लागवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा फायदा देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असून, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी थोड्याफार फरकाने बदल करून लागू करण्यात येतात.

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना एक नवीन चर्चेने जन्म घेतला आहे 1 जानेवारी 2025 पुरुषावरून झालेल्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा फायदा होणार नसल्याचा दावा केला जात आहे.

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लहर आहे. पण अशी सारी परिस्थिती असतानाच आता एका नव्या चर्चेने जन्म घेतलाय. परिणामी केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांचे जनता वाढलेली दिसत आहे केंद्र सरकारने 2025 मध्ये पेन्शन धारकाचा भाग दोन दुरुस्तीद्वारे कर्मचाऱ्यांचे दोन गटात विभाजन करण्याचा प्रयत्न केला असल्याची बातमी समोर येत आहे.

हे पण वाचा ~  7th pay commission : सातव्या वेतन आयोगानुसार या सरकारच कर्मचाऱ्यांना लागू होणार कालबध्द पदोन्नती योजना ! वेतनश्रेणीबाबत परिपत्रक निर्गमित ..

आठवा वेतन आयोग अपडेट

जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेले आणि जानेवारी 2026 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दोन गटांमध्ये फरक निर्माण करण्याचा प्रयत्न या वित्त विधेयकाच्या दुरुस्तीच्या माध्यमातून होत असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे.

सदरील वित्त विधेयक 2025 मध्ये केंद्रीय नागरी सेवा (CCS) पेन्शन नियमांमध्ये काही बदलांमुळे सन 2026 पूर्वी सेवानिवृत्ती झालेले व सन 2026 नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या असे दोन गट पडणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरगात मोठी चर्चा घडताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट मध्ये आलेल्या अहवालानुसार वेतन आयोगामुळे सरकारवर जवळपास एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे त्यामुळे हा बदल करण्याची शक्यता जोर धरू लागली आहे.

दरम्यान सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या अफवा असल्याचे स्पष्टीकरण वित्त मंत्र्यांकडून देण्यात आले आहे. केंद्रीय वित्तमंत्र्यांनी राज्यसभेत असे म्हटले आहे की पेन्शन नियमांमध्ये कोणतेही मदत करण्याचे धोरण सरकारने ठरवलेले नाही.

थोडक्यात सध्या देशभर चालू असलेल्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नसून 1 जानेवारी 2026 नंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आठवा वेतन आयोगाचा लाभ आहे.

सध्या ज्या चर्चा सुरू आहेत की एक जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाहीत या चर्चा साफ खोट्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!