Zp Employees Transfer : मोठी बातमी .. ‘या ‘ सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदलीचे वेळापत्रक जाहीर! पहा संपूर्ण प्रोसेस व वेळापत्रक

Zp Employees Transfer : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) व मे. विन्सीस आय टी सर्विसेस प्रा. लि., पुणे. यांना जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे नियोजन कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून कळवण्यात आले आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार … Read more

Education Policy : राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांत वैद्यकिय सुविधा पुरवण्यासंदर्भात नवीन कार्य पद्धती जाहीर; शासन निर्णय आला …

Education Policy : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांमध्ये दररोज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.अशा वेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही.  शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील.  विद्यार्थ्यांना … Read more

Jilha Parishad Scheme : खुशखबर … जिल्हा परिषद मोफत पिठाची गिरणी, शिलाई मशिन व सायकल वाटप योजना यादी जाहीर! पहा लाभार्थी …

Jilha Parishad Scheme : महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सन 2023-24 करिता विविध योजना राबविण्यात येत आहे.सदरील योजना अंतर्गत जिल्हा परिषद सेस विशेष घटक योजना/ अदिवासी घटक उपयोजना 2023-24 अंतर्गत ग्रामिण भागातील महिला व मुलीला 90% अनुदानावर थेट लाभ हस्तांतरन (DBT) द्वारे निवड झाली आहे.  Jilha Parishad Scheme 2024 बुलढाणा जिल्हा परिषद … Read more

Dearness Allowance : महागाई भत्ता (DA) म्हणजे काय ? पहा डीए चे विविध प्रकार घटक आणि गणना कशी केली जाते …

Dearness Allowance : महागाई भत्ता हा पगाराचा एक घटक म्हणून समजला जातो.जो मूळ पगाराची काही निश्चित टक्केवारी असून ज्याचा उद्देश महागाईच्या प्रभावापासून बचाव करणे आहे. सरकार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांनाही महागाई भत्ता (DA) प्रदान करते. पगाराचा हा घटक परिवर्तनशील आहे आणि महागाईविरूद्ध बचाव म्हणून वापरला जातो. DA चे मूल्य स्थानानुसार बदलते आणि सरकारकडून वर्षातून … Read more

State Employees : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संवर्गाच्या पदनामात बदल ! वेतनश्रेणीबाबत घेण्यात आला मोठा बदल …

State Employees : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम १४,७६, १४९, १५०, १५१, १५३, १५४ या कलमात नमूद केलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना पार पाडाव्या लागतात.जिल्हाधिकारी याने नमूद केलेली नोंदणीपत्रके, रजिस्टर व जमाखर्च लिहिण्याचे काम तलाठ्याकडे असते.  जमीन महसूल व जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रकमा त्यास गोळा कराव्या लागतात. कोणत्याही … Read more

error: Don't Copy!!